मुलगो मुलीच्या घरी तिका 'बघुक' म्हणान गेलेलो असता.
आजकालच्या प्रथेप्रमाणे वडीलधारे त्या दोघांका 'एकटे' सोडतत.)
मुलगी : तुम्ही काय करतास ...?
मुलगा (मिष्कील स्वरात, वायिच मस्करीत) :
मी आंघोळ करतय आणि ती पण रोजच्या रोज ...!!!!
(आता प्रश्न विचारण्याची त्या मुलाची पाळी येता, तो इचारता...!)
......
तुमका काय येता...?
मुलगी (मिष्कीलपणे) :माका घाम येता....!!!!
मुलगो (चपापता, सावरता) :
अं,
ता जाऊ देत.
तुमका गाणा गाउक येता काय..?
मुलगी : हो....!!
मुलगो :
बरा,
मग गाऊन दाखया मओ...!
मुलगी : गाउन बाहेर वाळत घातलो आसा...!!!!!
मुलगो (आता पुरतो फ्लॅट होवचो बाकी रवता, कसोबसो) :
बरा,
वाळू दे, वाळू दे!
(मुलगी आत जाता आनी मूठभर वाळू आणून
तेच्या हातात देता आणि काय.... ????
तो तर बेशुद्धच पडता....!! )