निबंध लिहा
विषय - 'गाय'
आपल्या बंड्यान लिवलेला निबंध :
"अमेरिकेमध्ये मुलाक 'गाय'(Guy) असा म्हणतत.
भारतात गवत खाणा-या प्राण्याक गाय म्हणतत.
गाईक चार पाय आणि दोन कान असतत.
गाईचा त्वांड गायतोंडे सरांसारख्या आसा.
गायी फावल्या येळेत शेपटेन माशे (माश्या) मारतत.
मेलेल्या माशांचे सुकट बोंबील करतत.
ते टेस्टी असतत. 'माका खुप आवाडतत'
गायी गोठ्यात गाई-गाई करतत.
गाय दूध देता पण आमका अमचो दुधवालो दूध देता.
गाईच्या 'शी'ला श्यान (शेण) असा म्हणतत.
शीलाताई शेणाचे गौ-या करता.
गाईच्या पिल्लाक वासरू असा म्हणतत.
वसुबारसेक वासराचो बारसो करतत.
गाईची पूजा होता.
पूजा माका खुप आवाडता.
ती वर्गात माझ्या शेजारी बसता.
गाई हे प्रमाणाच्या बाहेर मोठे झाले तर
तेका "महागाई" असा म्हणतत..!!
गाईक माता म्हणतत.
भारत माता की जय ...!!!!