Malvani Funny SMS For Whatsapp

1. मानुस जर माकडापासुन उत्क्रांत झालो असा

तर आजय माकडा कशी काय आसत...?

2. अनुभवी डाक्टर हे खयय "प्रॅक्टीस" कशे काय करतत...?

3. शेंगदाण्याचा तेल - शेंगदाण्यापासुन­,

सुर्यफुलाचा तेल - सुर्यफुलापासुन

तर मग

बेबी - ओईल कशापासुन बनयतत..?

4. बरीच "कामे जुळयणा-याक" - ब्रोकर कित्या म्हणतत....?

5. बांधकाम पुर्ण झालेल्या ईमारतीक "बिल्डींग" कित्या म्हणतत?

6. आपणाक प्रकाशाचो वेग माहिती आसा....

अंधाराचो वेग किती आसा....?

7. गोल पिझ्झा नेहमीच चौकोनी बॉक्समध्ये कित्या पाठयतत..?

8. जंगल मॅन टारझन ला दाढी कशी काय नव्हती...??

9. "फ्री गिफ्ट" म्हणजे काय....?

गिफ्ट तर फ्रीच असता मा..?

10. ५ मधील ४ लोका झुलाबामुळे त्रस्त आसत.

....

म्हणजे पाचवो झुलाबाचो आनंद घेता की काय...?

11. जर आपलो जन्म ईतरांची मदत करण्यासाठी झालो असा,

तर ईतर लोक कशासाठी जन्माक इलेत....?

12. कंप्युटर बंद करण्यासाठी "स्टार्ट" वर कित्या क्लिक करूचा लागता...?

13.

21 - ट्वेंटी वन,

31 - थर्टी - वन मग,

11 - वन्टी वन कित्या नाय...?