Malvani Funny SMS For Whatsapp

इंजिनियरींग झाल्यार सावंताचो बंड्या इंटरव्ह्यु साठी जाता .......

इंटरव्ह्यु सुरु झाल्यार.......

बॉस : सांग अशी कोणती गोष्ट आहे जिला २ चाकं आहेत ?????

बंड्या : बाइक !!!!!!

बॉस : चुक !!!!!

होंडा बाइक !!!!!!!

बॉस त्याला दुसरा प्रश्न विचारतो.......

बॉस : बरं ते जाऊदे,

आता सांग अशी कोणती गोष्ट आहे जिला ४ चाकं

आहेत?????

बंड्या : कार !!!!!!!

बॉस : परत चुक !!!!!!!!

मारुती कार!!!!!!

आता बंड्याची सटकली मरे.......!!!

बंड्या बॉस ला सांगता : परवानगी असात तर मी तुमका एक प्रश्न ईचारु

काय ...??????

बॉस : ठीक आहे !!!!!

विचार,

पण एकच विचार !!!!

बंड्या : ठीक आसा !!!!!

माका एक सांगा नवऱ्याक कोकणात काय

हुणतत .....?????

बॉस : घो ....!!!!!!

.

.

.

.

बंड्या : नाय !!!!

तुमच्या आवशीचो घोव !!!!!!

(बॉस कोमात 'इंजीनिअर' बंड्या जोमात)