एकदा एका चेडवाक प्रेम झाला,
आणि तेनी चंद्राक इचारल्यान,
"ए चांदो मामा,
सांग माझो जानू कसो आसा ..!!?"
.
.
.
.
.
चंद्र म्हणालो,
.
.
.
.
पहिली गोष्ट म्हणजे "मी तुझ्या बापाशीचो नोकर नाय आसय",
दुसरी गोष्ट म्हणजे, "इतक्या लांबसून माका, काय येक दिसना नाय",
आणि
तिसरी गोष्ट म्हणजे "तुमचो तो काय तो,
प्रेम-रोग जमिनी परयतच ठेया,
नायतर माझी सटकतली .....!!!