छत्रपति शिवाजी महाराज जयंती की शुभकामनाएं भेजें

काळजाचा तुकडा माझा

कुठे दुर निघुन गेला ...

रायगडाला पाहुन आज

माझा कठं दाटुन आला...

अठवुन आभाळाच्या सावलीतले

ते आऊसाहेबाच्यां कुशीतले दिन..

अन

अर्ध्यावर सईच अस

एकट्याला सोडुन जान..

अठवला असेल का

दिल्लीचा दरबार..

ज्याला चढली असेल भगव्याची किनार..

सिंहासनाधिश होऊन घेत

मुजारा हिंदुस्थानाचा..

दिसला असेल तान्हा वार छातीवर घेत

उदयभानाचा..

बाजी अठवला असेल

अडवा होउन घोडखिंडीला..

शीर फेकुन वीर नुसता धडाने लडला..

भासले असतील उभे आकाशातील तारे...

स्वराज्यासाठी कामी आलेले मावळे सारे..

डोळ्यात भरुन घेताना सुखावल असेल

किती राजेंच मन..

अन

बांध फुटला असेल

शंभुच्या अठवनीला..

अठवुन अखेरच शभुंला

सांगीतल असेल..

सांभाळ माझ्या स्वराज्याला..

धडका भरु लागल्या हिंदुस्थानाच्या

ह्रदयाला...

विजानी थयथयाट केला...

ढागांचा गडगडाट झाला...

पण

नाही थाबंला...

तो

यमराज नाही नाही म्हनता

स्वर्गातुन खाली आला..

माझ्या शिवबाला...

काळजाच्या तुकड्याला..

कुठे

दुर घेउन गेला

जय जिजाऊ....!!

जय शिवराय....!!

जय शंभु राजे....!!

हे राज्य माज्या शिवरायांचे आहे -

कैलासाच्या माथी जरी शिव शंकर विराजले,

बघ मराठ्यांच्या कुशीत माझे शिवराय गरजले,

टाप मारताच येथे उधळली तलवारीची पाती,

येथेच जुळली माझ्या मराठा मनाची नाती..

स्वराज्याचा पुरावा देत आहे माजा एक एक कडा,

येथेच

सांडला गड्या आम्ही शत्रुच्या रक्ताचा सडा,

यवनाच्या आक्रमनाची याद आहे आजुन ताजी,

गनिमाच्या उरावर नाचले माझे तानाजी अन

बाजी..

ह्रदयात माज्या खलखलतात

कोयना आणि कृष्णा,

मराठा मनाची आणि मातीची भागीवली त्यानी तृष्णा,

कसा सांगू लेका उर माजा फुटत आहे,

रायगड आणि प्रतापगडी मी तीळतीळ तुटत

आहे..

आफजल्याचा वाढता बुरुंज काळीज माज तोडू

पाहे,

सांगा ओरडून त्याला हे राज्य

माज्या शिवरायांचे आहे...

महाराष्ट्राच्या मातीमधुनी

आवाज उठतो मराठीचा

सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य

उगवतो मराठीचा कीतीही

डोंगर पोखरले परक्यांनी तरीही

सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा

कण्हत्या सह्याद्रीच्या

पोटामध्ये

घुमतो आवाज मराठीचा

एकतेची साद घेवुनी


संवाद मराठीचा

शब्द चिंगार

आवाज मराठीचा

संस्कार दिसे खुलुनी

साजशृंगार माय मराठीचा

हाती तेजोमय तलवार

तळपते

रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा

गरजले परके सारे जरी

घरात आपापल्या

नभी उठतो बुलंद आवाज हा

ललकार मराठीचा

शिवबाची ज्योत ह्रदयी

ठेवतो तेवत, बाणा

मराठीचा

.

.

.

.

.

.

झेंडा स्वराज्याचा..

झेंडा शिवराज्याचा..

गर्जा महाराष्ट्र माझा

जय शिवराय !!!!!