पिडीताला साथ देऊ।
अन्यायावर मात देऊ।
गरजवंताला बोट देऊ।
सच्चाईला वोट देऊ।
आणि वाकड्यात गेलाच कोण
तर नरडीचा घोट घेऊ।।
।।कारण हि जात हाय मह्राठ्याची।।
जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो.
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो.
जो आयुष्यभराचा,
शंभर वर्षाचा विचार करतो,
तो माणुस जोडतो ,आणि जी
माणसं, माणसं जोडतात,
तीच आयुष्यात यशस्वी होतात.
:छत्रपति शिवाजी राजे
महाराष्ट्रात राह्यचं असेल
तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा..
मराठी मानुस काय करू शकतो
हे विचारण्या पेक्षा,
आपण मराठी माणसासाठी
काय करू शकतो
ह्याचा विचार करा......
मला आहे मराठीची जाण
महाराष्ट्रात माझा जन्म
झाला हाच मला
अभिमान.... .....
भवानी मातेचा लेक तो
मराठयाचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर
मुघलांचा तो बाप होता..
कोणी चुकत असेल तर
त्याला सत्याची वाट दाखवा..
कोणी नडत असेल तर
त्याला मराठ्यांची जात दाखवा !!!
जय भवानी !! जय शिवाजी !!
जय महाराष्ट्र !!
विजेसारखी तलवार चालवून
गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून
स्वर्गात गेल्यावर देवांनी झुकून
मुजरा केला,
असा माझा एक शिवबाहोऊन
गेला.
जय भवानी !! जय शिवाजी
!! जय महाराष्ट्र !!
इतिहासाला जशी तमा
नाही इथल्या पराक्रमाची ,
मोडेल पण वाकणार नाही
अशी आण असे आमच्या शिवरायांची,
इथे गड-किल्ल्यांची साथ
मिळते गगनभेदी सह्याद्रीची,
माणसाने माणुस जोडावा
हिच शिकवण आमुच्या
मराठी संस्कृतीची ,
संकटांना आशा असते धैर्याने
सामोरे जाण्याची.. .
मराठी माणूस म्हणजे:
जो स्वत:हून कधी मुंगीच्याही
वाटयालाही जात नाही,
पण जर गरज पडली तर
वाघाचे दातही मोजायला
ही भित नाही.
इच्छा श्रींची मोडू नकोस
शपथ शिवाची तोडू नकोस
असेल जग वाईट, घाबरू नकोस
अटकेपार झेंडे लाव पण
माय मराठी सोडूनकोस....
शिवरायांची आम्हाला आण आहे
मराठी हि महाराष्ट्राची शान आहे,
जे महाराष्ट्रात राहून ,
मराठी बोलत नाहीत,
ती महाराष्ट्रातील घाण आहे,,,,,,, ,,,,,
जय भवानी,,,,, ,,,
जय शिवाजी,,,, ,,,,,,
अंगणामध्ये तुळस
शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख !
कपाळी कुंकु डोक्यावर पदर
हिच तर आहे सौभाग्याची ओळख !
सांडलेल्या रक्तात सुध्दा
दिसणार नाही काळोख
"मराठी" आहोत आम्ही
हिच आमची ओळख !
दुःखामध्ये डोळ्यातु धार
आणु नका .
संकुचित जगण्यालाच सार
मानु नका .
जीवनाला कधी भार मानु नका .
शिवरायाची शपथ कधी
हार मानु नका .
गाढवाच्या संगती रहाल तर
माती व्हाल .
शिवरायांच्या विचारांनी
जगाल तर
छत्रपती व्हाल !!
जय भवानी जय शिवाजी ...!!!
कोणी मराठी म्हणतो तर कोणी
मराठा....
कोणी जाती भेद तर कोणी प्रांतवाद...
इतिहास होता तो शिवबाच्या
पराक्रमाचा....
आपला इतिहास काय बनणार
आहे विचार करा......
जय जिजाऊ!!!
जय शिवराय!!!
सूर्य कोणाला झाकत नाही ,
डोँगर कोणाला वाकवत नाही,
मराठी असल्याचा अभिमान बाळगा,
कारण मराठी माणुस
कोणाच्या बापाला घाबरत नाही.
जय महाराष्ट्र
ऐसे नव्हे मृत्यूस् आम्ही
केव्हाच् नाही पाहीले..
खुप आहे पाहीले त्या प्रत्येक्
जन्मी पाहीले..
मारीले आहे आम्हीही
मृत्यूस या प्रत्येकदा..
नुसतेच ना मेलो आम्ही
जन्मलो प्रत्येकदा...
मित्रानो माझा रक्ता रक्तात
भिनलंय काय.....
.
..
जय शिवराय.... .
करुनी तांडव जिंकु
आम्ही दिल्लीचे तख्त
कोण आम्हास अडविणार
मावळे आम्ही जन्मता: शिवभक्त...
ll जय शिवराय ll
केवळ स्त्रिया आपल रूप
आरश्यात पाहतात ......
पण खरा वीरपुरुष आपले
रूप तलवारीच्या
पात्यात पाहतो.....
।।जय शिवराय।।
पुन्हा सुदूर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति ।
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती!
"माय भवानीचा वास मी
मावल्यांचा श्वास मी
माँ-साहेबांची आस मी
... आई-बहिनिंचा विश्वास मी
स्वराज्याचा ध्यास मी
मोगलांचा मृत्युभास मी
मोगल भयाचा ह्रास मी
इंग्रजांचा उपवास मी
फितुरांचा फास मीन्यायाचा
सुवास मी
प्रयत्नांची कास मी
गरिबंची धनरास मी
मराठ्यांची आरास मी
दूरदृष्टिचा प्रवास मी
आज एक इतिहास मी"
"जय भवानी जय शिवाजी"
मी मराठी आहे कारण घरी
येताना पिझ्झाखाल्ला तरी
वरणभात साजूक
तुपाशिवाय माझं पोट भरत नाही.
मी मराठी आहे कारण
कितीही Branded
Perfumes वापरले तरी
उटण्याशिवाय दिवाळी
साजरी होत नाही
मी मराठी आहे
कारण गाडीतून जाताना
जिकडे मंदिर
दिसेल तिकडे नकळत हात
जोडले जातात.
माझ्यातला मराठीपण
जोपासण्याची मला गरज नाही.
तो माझ्या रक्तात भिनलाय
आणि याचा मला अभिमान आहे.