Remembering the inspiring quotes by Chhatrapati Shivaji

राजे तुम्ही एकदा येवून जा

विसरलाय स्वाभिमान प्रत्येक मराठा

विसरलाय स्वताचीच अस्मिता

त्याच्या डोळ्यात थोड अंजन घालून जा

राजे तुम्ही एकदा येवून जा

तलवारीसुधा झाल्यात गवताची पाती

विसरलोय आम्ही आपापसातील नाती

विस्कटलेली घरटी एकत्र करून जा

राजे तुम्ही एकदा येवून जा

गडकिल्ले झालेत पर्यटन स्थळे

राजकीय नेत्यांची विश्रांती स्थळे

याच गडकोटाना हक्काची गडवाट देवून जा

राजे तुम्ही एकदा येवून जा

चुरगालीयेत पाने इतिहासाची

राजे तुमच्या प्रत्येक पराक्रमाची

इतिहासाच्या पुस्तकाला व्यवस्तीत कव्हर घालून जा

राजे तुम्ही एकदा येवून जा

उशिरा का होईना

एकदा तरी येवून जा

नाहीच जमलं राजे तुम्हाला यायला तर

या सह्याद्रीला पुन्हा एकदा छावा देवून जा..

जो बाळासाहेबांच्या एका शब्दावर

जीवाची परवा न करता आंदोलनात

उतरतो तो असतो शिवसैनिक .

जो पदाची कोणती हि लालसा न

बाळगता दिन रात्र

लोकांसाठी झटतो तो असतो शिवसैनिक .

जो हिंदू असल्याचा अभिमान

बाळगतो तो असतो शिवसैनिक

जो शिवाजी महाराजांना आणि बाळासाहेबाना आराध्य

मानतो तो असतो शिवसैनिक .

जो प्रत्येक

मराठी माणसाच्या हक्कासाठी लढतो तो असतो शिवसैनिक

... जो अन्याय पाहिल्यावर पेटून

उठतो तो असतो शिवसैनिक

जो देशावर आलेल्या प्रत्येक आपत्तीत

मदतीचा पहिला हात

देतो तो असतो शिवसैनिक .

जो भगव्याची शान

जाणतो तो असतो शिवसैनिक .

जो कोणाशी बोलताना पहिला जय

महाराष्ट्र बोलतो तो असतो शिवसैनिक

जो मराठी संस्कृती आणि सणवार

उत्साहाने

साजरा करतो तो असतो शिवसैनिक .

जो दसरा मेळाव्या साठी विचारांचं सोन

लुटायला येतो तो असतो शिवसैनिक

आणि ज्याच्यात बाळासाहेबांच्या

विचाराची आग असते तोच खरा वाघ

असतो तो असतो खरा शिवसैनिक .!

आपला एक भगवा वेडा शिवसैनिक .

!! जय भवानी जय शिवाजी !!

!! जय महाराष्ट्र !!

मराठे भित नाही कोणाच्या बापाला..

छाताडावर तलवारीचे घाव घ्यायला..

असा तसा नाय आम्ही ईतिहास घडविला..

अजुनही दहा वेळा विचार

करावा लागतो मराठ्यांच नाव घ्यायला..

आरे कोण कुठला सरदार..

आमच्या वाटेला येशिल तर खबरदार..

फाडुन टाकीन वाघाची जात हाय..

हा मर्द मराठा कोणाला काय समजत

नाय..

सह्यांद्रिच वारा पिउन

जगतो हा मराठा..

टोळक्यांना कोण डरतो हा वाघ

फिरतो एकटा..

थरथर कापतात आत्मे आजुनही मोगलांचे..

नाव घेताच छत्रपति शिवरायांचे..

कापल्या आम्हीच

सैतानी मोगलांच्या टोळ्या..

खेळल्या त्यांच्याशी रक्ताच्या होळ्या..

जिजाऊंची स्वप्न पेटतात आमच्या उरात..

त्यांचीच जगा आहे आमच्या देवघरात..

आमचा देव नाही दुजा..

करतो फक्त छत्रपतिंची पुजा..

मराठे विसरले नाहीत अजुन गनिमी कावा..

कस

झुंजत झुंजत झुंजुण

मरायच शिकवुन गेलाय

शंभु छावा..

जय जिजाउ....!!

जय शिवराय....!!