दिला एकदा शब्द न पलटावा ।
पुढे टाकिला पाय मागे न घ्यावा ॥
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला ।
" मराठा " म्हंणावे अशा वाघराला ॥
॥मराठे प्राण देती समरात॥
झुंज देण्या हाथ दे ,झुंज देण्या साथ दे
उजळू दे तो परत
एकदा इतिहास ,तुझ्या श्रमाचे
थोडे दान दे ..
उमलू दे ती परत एकदा वीरपुष्पे,
तुझ्या घामाचे
झुंज देण्या हाथ दे ,झुंज देण्या साथ दे ..........
जय शिवराय ....
भगवा आमचा झेंडा , भगवे आमचे रक्तं ....!!
प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे
तख्तं ....!!
सळसळतं राहु दे मर्द मराठ्यांचे रक्तं .....!!!
आम्ही फक्तं आणि शिवरायांचे भक्तं ....
भगव्या झेंड्याखाली हिंदवी...
संसार मला चालवू दे. आणि मेल्यावर
मला भगवा कफन नशिबी येवू दे...
बालवयात हाती घेण्यासाठी शस्त्र ,
त्याला काळीज हव सक्त,
ज्याच्या दोन ओळीत
अंगात सळसळते रक्त.
अश्या शिवबाचे
आम्ही भक्त.......
असं म्हणतात,
'मराठी माणूस एकमेकांचे पाय
ओढतो',
पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर
तोच माणूस मनापासून पाया देखील पडतो.
थोडे विचित्रच आहोत आम्ही...... पण भारी आहोत...!!!
|| मी मराठी ||
|| जय महाराष्ट्र ||
आम्ही म्हणजे
"द ग्रेट मराठा" महाराष्ट्रात आमचा
सिँहाचा वाटा
आमचे कतृत्व म्हणजे
सागरी लाटा
... आम्ही आहोत गुलाबाचा काटा
म्हणून आमच्या काळजात प्रेमाचा साठा
छत्रपती शिवाजी राजे हाच
आमचा बायो-डाटा.आम्ही म्हणजे
आमचा बायो-डाटा.
''वाघाला घाबरून सिंह चाल बदलत नाही,
सिंहगर्जना ही धडकी बसविणारीच असते, ओरडून
जञा गोळा करायची त्याला गरज नसते,
आम्ही मराठे आलो आहोत हे पाहून जर घाम फुटत
असेल, तर पुढचं भविष्य
... सांगायला ज्योतिषाची गरज नसेल...''
जय शिवराय
आभाळाची साथ आहे.
अंधाराची रात आहे.
कोणालाही घाबरत नाही,
कारण पाठीवर आईचा हात आहे!
मोडीन पण वाकणार नाही,
कारण मराठा माझी जात आहे.
|| जय मराठा||
-राजा शिवछत्रपती....
तुडुंब भरले नदी नाले,तरी सर
सागराची येयील काय??????
कितीही झाले राजे,तरी " शंभूराजे "
होतील काय???????
दुःखामध्ये डोळयातुन धार आणु नका,
संकुचित जगण्यालाच सार मानू नका,
जीवनाला कधी भार मानू नका, तुम्हास
शिवरायांची शपथ कधी हार मानू नका,
गाढवांच्या संगतीत राहाल तर
माती खालं,
शिवरायांच्या विचारांनी जगाल
तर"छत्रपती"व्हा ल.............
न शिकवता शिकलो
शिवानितीचे धडे !
उच्चार जर कराल
शिवशब्दाचा तर मृत
हृदयही धडधडे !
अपमान जर कराल राजांचा
तर फाडून काढूखडे खडे !
शिवरायांच् या पुण्याईने
मराठी पाऊलपडते पुढे !!
जय भवानी...
जय शिवराय..
जगाव कस हे शिवबांनी सांगीतल,
आणि मराव कस हे संभाजींनी दाखवल.....
दिसतो आजहि आनंदाने
जिजाऊंचा पान्हावलेला डोळा....
तुला सिंहासनी बसताना पाहुन
हसलेला सईच्या कपाळावरचा कुंकुवाचा टिळा....
मावनार नाहि कडेकपाऱ्यात
सह्यान्द्रिचा हर्ष....
नशिब उजळले तख्ताचे
ज्याला झाला तुझा स्पर्श
बांध के पगडी जब शिवाजी तयार होते
उठाकर तलवार जब घोडेपर स्वार होते
तभी झुकते सभी खुदा के रखवाले और कहते
काश हम भी हिँदू होते.
जय भवानी
जय शिवाजी
जय शिवसेना
रणी झुंजणाऱ्या बाला आम्ही अबला आम्हास
समजू नका..
शिवरायांच्या लेकी आम्ही दुबळ्या आम्हास
लेखू नका..
वाघ कुठे टोळक्याने फिरतात....
लांडगीच शिकार होईल म्हणुन भितात...
मराठ्याचा आवाज
आला कि वाघाची डरकाळी समजतात....
आम्ही जाउ ज्या रस्त्याने कुत्रे खाली शेपुट
घालुन पळतात....
या फौलादि छातिला टकरुन शत्रु
सुध्दा मुजरे करुन जातात....
अस तस नाय समजायच
या मराठ्याला शिवबाची औलाद
म्हणतात....
याल तर तुमच्यासह,
न याल तर
तुम्हाला वगळून व
आडवे याल तर तुम्हाला तुडवून।
आम्ही आमचा मार्ग
आक्रमणारच शिवरायांना साक्षी ठरवून
मराठा उत्कर्षासाठि लढणारच
आणि मराठा उत्कर्ष करणारच आणि
पुन्हा एकदा सकल मराठ्यांचे राज्य
आणणारच
" जय जिजाऊमाता "
" जय शिवछत्रपती "
" जय शंभुराजे "
" जयोस्तु मराठा "
वाघाच्या छाव्याला सांगायची गरज
न्हाय, जय शिवाजी म्हटल तर पुढ जय
भवानीची हाक हाय,
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक
हाय, कीर्ती तयाची अफाट
तीन्ही लोकी "जय शिवराय" चा जप
हाय."
jay shivray
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा!
समोर आदर्श आहे राजा शिवछञपतीचा !
शिकवेल धडा या जगाला
मराठी आस्मितेचा !
जय हिंद