ये दिवाली आपके जीवन
में खुशियों की बरसात
लाए,
धन और शौहरत की
बौछार करे,
दिवाली की हार्दिक शुभकामनाएं!
झिलमिलाते दीपों की
रोशनी से प्रकाशित
ये दीपावली आपके
घर में
सुख समृद्धि और
आशीर्वाद ले कर आए
शुभ दीपावली!
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेशपूजा,
लक्ष्मीपूजा,
दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला,
उत्साहाला,
हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!
तेजोमय प्रकाश पडावा,
सदैव तुमच्या जीवनी !
॥ शुभ दीपावली ॥
फटाके,
'कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता,
आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
यशाची रोशनी,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदिल,
आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत,
हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!
दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट,
अभ्यंगाला मांडले पाट,
उटणी, अत्तरे घमघमाट,
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट,
पणत्या दारांत एकशेसाठ,
आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दिपावली!
पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
अँधेरा हुवा हे देर रात के साथ,
नयी सुबह आई हे दिवाली लेके साथ,
अब आँखे खोल दो और देखो मैसेज आये
हे,
और दिवाली की सुभकामना साथ
लाया हे.
हैप्पी दिवाली.
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !
चलो मिलकर ऐसी दिवाली मनायेँ दीये तो जलेँ मगर दिल ना जलायेँ.