प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना ३६५ दिवसांचं जसं
नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं.. कधी मनामध्ये राहिलेलं
पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं,
नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी
नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा
हर्ष, नवं वर्ष या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!