Wishing you happiness
as big as Ganesh’s appetite
life as long as his trunk,
trouble as small as his mouse
and moments as sweet as his Laddus.
Sending you warm wishes on Ganesh Chaturthi.
God comes to you in many forms
And blesses you in disguise
Happy Ganesh Chaturthi to you
Celebrate the God, powerful yet wise.
तुझ्या आयुश्चय्तला आनंद तय गंरायाच्या काना इतका विशाल असावा
अडचणी उन्दरा इतक्या लहान असाव्या
आयुष्य त्याचा सोन्देइत्के लामब असावे आणि
आयुस्च्यातील क्षण मोदकसारखे गोड असावे
गणपति बाप्पा मोरिया !
सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्व्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विगने नाना
सर्व श्री गणेशभक्तांना नमस्कार
आणि माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्या
श्री गणेशाची कृपाद्रुष्टि सदैव
तुमच्या पाठिशी राहावी
हिच श्री गणेशाचे चरणी प्रार्थना.
मूषीकवाहना मोड़का हस्ता,
चामरा करना विलंबिता सट्रा,
वामाना रूपा महेश्वरा पुत्रा,
विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते
हॅपी गणेश चतुर्थी!!
तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।
प्रथम वंदन करूया,
गणपति बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोँड..
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!
बाप्पाच्या आगमनाने आपल्या
जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…
चत्वार्यस्य च रुपाणि चतुर्षु च युगेषु च ।
कृते दशभुजो नाम्ना विनायक इति शृत: ।।
त्रेतायुगे शुक्लवर्णो षड्भुजोसौ मयूरराट् ।
सिन्धुं हत्वापालयत्सः अवतीर्य स्वालये प्रिये।।
~ गणेश पुराण
गणेश चतुर्थी की शुभ कामनायें!
तुझ्या आयुष्यातला आनंद गणरायाच्या काना इतका
विशाल असावाअडचणी उन्दरा इतक्या लहान
असाव्याआयुष्य सोन्डे इतके लाम्ब
असावे आणिआयुष्यातले क्षण मोदकासारखे
गोड असावेगणपति बाप्पा मोरिया !
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
आपका सुख गणेश जी के पेट जितना हो,
आपका दुःख मूषक जैसा हो,
आपकी लाइफ गणेशजी के सूंड जैसे हो,
आपके बोल मोदक जैसे मीठे हो…
हैप्पी रहो! जय गणेशा!
शुक्रवार को छुट्टी मनाना,
गणपती बाप्पा को घर लाना,
और नहीं लाते हो तो सोसाइटी,
गली, पडोसी के घर जाके माथा टेक आना…
मोदक या लड्डू पक्का खाना,
लेकिन पहले आरती घुमाना,
और ज़ोर ज़ोर से चिल्लाना…
.
गणपति बाप्पा मोरया,
मंगलमूर्ति मोरया…
गणेश जी का रूप बड़ा निराला है,
चेहरा भी कितना भोला भाला है,
जिस पर भी आती है कोई मुसीबत,
उसे इन्ही ने ही तो सम्भाला है।
धरती पर बारिश की बूंदे बरसे,
आप के ऊपर अपनों का प्यार बरसे,
गणेश जी से बस यही दुआ है,
आप ख़ुशी के लिए नहीं,
ख़ुशी आप के लिए तरसे।
गणेशनी ज्योति थी नूर मळे छे•←
,भक्त ना दिलो ने सुरुर मळे छे,
जे पण जाय छे गणेश ने द्वार,
कांईक ने कांईक जरूर मळे छे....!!
गणेश चतुर्थी के पावन पर्व पर;
विघ्नहर्ता को आओ सब करें नमन;
हर कोई हो स्नेह से बंधा;
मन की भक्ति कर दे अर्पण।
मेवे मोदक भोग लगाकर
लम्बोदर का जी बहलाओ
एक दन्त अति दयावन्त हैं
उन्हें रिझावो नाचो गाओ
सर्व प्रथम गण नाथ मनाओ।
Happy Ganesh Chaturthi.