दीपावली शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावलीच्या आजपासून
ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना!!