तुमचा मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत
प्रेमाने वागण्याची पद्धत या दोन्ही गोष्टींमुळे, तुमचा सहवास
नेहमीच हवाहवासा वाटतो! कुणाशीही, अगदी विचारांचे मतभेद
असणाऱ्या माणसांशीही, तुमची अगदी जिवलग मैत्री असते म्हणून
तर, लहानांपासून मोठयांपर्यंत तुम्ही सगळ्यांचेच लाडके असता
परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं हेच त्याच्याकडे मागणं!.